पाऊस...
क्षितीजावरी... धावत आले
' मेघ ' ___ कृष्ण-सावळे ,
' आगंतुक ' सुटली त्यासवे
' भूवरी ' __ उनाड वारे ... ।
कडकडते ! किती ?__ गुंजते
चंचल___ ' सौ '... दामीनी ,
थरथरते ! भय ... शोषिते
' कंपते ' ((( किती ? धरणी ।
कोसळती... ' नीर ' __ नभातूनी
जणू ! सततधार... ' आसवे ' ,
मीलनास ()() सज्ज___ धरणी
भय ))) ते... ' तिचे ' __ फसवे ।
ओशाळते ))) हळवी... ' तृप्त '
तहानवेडी___ प्रिया ... ' नववधू ' ,
जागतो... नभी ____ नवा !!!
' नीरव ' ___ शांत... शूधांशु ।
✒️कवी ,
विजय दागमवार
' मेघ ' ___ कृष्ण-सावळे ,
' आगंतुक ' सुटली त्यासवे
' भूवरी ' __ उनाड वारे ... ।
कडकडते ! किती ?__ गुंजते
चंचल___ ' सौ '... दामीनी ,
थरथरते ! भय ... शोषिते
' कंपते ' ((( किती ? धरणी ।
कोसळती... ' नीर ' __ नभातूनी
जणू ! सततधार... ' आसवे ' ,
मीलनास ()() सज्ज___ धरणी
भय ))) ते... ' तिचे ' __ फसवे ।
ओशाळते ))) हळवी... ' तृप्त '
तहानवेडी___ प्रिया ... ' नववधू ' ,
जागतो... नभी ____ नवा !!!
' नीरव ' ___ शांत... शूधांशु ।
✒️कवी ,
विजय दागमवार