कधीतरी.....
कधी तरी तू माझं मन वाचून बघ
कधी तरी नं मागता वेळ मलाही देऊन बघ
कधी तरी भावनांच्या पावसात तू ही चिंब भिजून बघ
तुटलेल्या मनाच्या चटक्यांना तुही जरा सोसून बघ
मागून तर सगळेच काहींना...
कधी तरी नं मागता वेळ मलाही देऊन बघ
कधी तरी भावनांच्या पावसात तू ही चिंब भिजून बघ
तुटलेल्या मनाच्या चटक्यांना तुही जरा सोसून बघ
मागून तर सगळेच काहींना...