...

5 views

बदल
मोकळीक मिळालीये त्या त्रासापासून
खूप काळानंतर
निर्जीवसारखं जगण्यापासून
मिळालंय थोडं अंतर

ह्या सुखलेल्या रोपाला पाजलय
कोणीतरी पाणी
जास्त बहरून निखरतोय
सुंदर नवीन फुलांनी

ध्येय जवाबदऱ्या सोडून ह्या आधी
नव्हते कोणतेही उद्देश
सुंदर आयुष्य जगण्यासाठी कोणीतरी
देऊ लागलय संदेश

बदलू...