स्वछंद जगून बघावं
कधी कधी वाटत स्वप्नाचा झोका करून उंच उडाव
समाजाच्या बंधनांना एका कटाक्ष्यात तोडाव
दबावाने खुजलेल्या मनाला मोकळ सोळावं ...
समाजाच्या बंधनांना एका कटाक्ष्यात तोडाव
दबावाने खुजलेल्या मनाला मोकळ सोळावं ...