केला मी प्रयत्न....
केला मी प्रयत्न सर्वाची मन जपण्याच
पण मलाही मन आहे कोणाला कळले नाही
केला मी प्रयत्न सर्वांना सुखी ठेवण्याचा
पण मी खरंच सुखी आहे का? कोणी जाणले नाही...
केला मी...
पण मलाही मन आहे कोणाला कळले नाही
केला मी प्रयत्न सर्वांना सुखी ठेवण्याचा
पण मी खरंच सुखी आहे का? कोणी जाणले नाही...
केला मी...