...

25 views

तुझ माझ्या आयुष्यात येणे .....
तस कुणाच्या आयुष्यात येणे जाण
आपल्या
हातात मुळीच नसते....
हे तर सर्व नियती चे खेळच असते .....
कधी नियती कुणाला आपल्या
आयुष्यात आणेल सांगता येणे
कठीण च
असते ......🤗😌
कोण कधी, कसा, कुठे येईल आयुष्यात 🤗
आणि कधी निघून जाईल सांगता येणे कठीण असते .....😔
तुझे येणे काहीस असच आहे .....
येतो महणून तु आलाच...