आंतरजळणारा अंतर्मन!
स्वप्न येतात बहरून मन होते अशांत जेव्हा,
अस्तव्यस्त होऊन जाते सर्वे मस्तकी तुझेच विचार येतात तेव्हा |
आहे काही तरी असे जे अतुर आहे बाहेर येण्यात,
पण वाटते असे की काही गोष्टींमुळे ते दडून बसले...