...

4 views

मनातल्या भावना
मनात माझा अनेक भावना
कधी रुसवा कधी फुग्वा

तू दिसता समोर जाते
सारे विसरून

का कुणास ठावूक
जाते मी भानावून

तुझ्या आठवणी म्हणजे
काळीज माझे

कशे करू मी व्यक्त
मनात माझा अनेक भावना
© shreeyakamble