...

4 views

मला तुला काही सांगायचं....
कितीदा मी ठरवलं पण ते ओठवरचं रहायचं...
बस झाले ओळखणे आता बेधडक बोलायचं...
मनातलं गुपित फक्त तुझ्याकडेच खोलायचं...
देवाकडे दुसरं नाही फक्त तुलाच मगायचं...
पुरे झाले एकट जगणं आता सोबतीने चालायचं...
उरलेले थोडे...