सखे तू ये....!
भासतो जरी असे जगास
ग्रीष्मानं व्याकूळ मी कोणी
गुपित मनातले सांगू कोणास
किती गोड गं
सखे तुझ्या आठवणी
वाढलंय जरी आता
तुझ्या-माझ्यातले अंतर
ठाऊक तुला न...
ग्रीष्मानं व्याकूळ मी कोणी
गुपित मनातले सांगू कोणास
किती गोड गं
सखे तुझ्या आठवणी
वाढलंय जरी आता
तुझ्या-माझ्यातले अंतर
ठाऊक तुला न...