...

1 views

DP पाहून प्रेमात पडले
डीपी पाहून प्रेमात पडले परी,
अन् हे तुम्हा सांगणार कोण तरी...

उंच बांधा,गोरे गुमटे,तुम्ही जर
प्रत्येक्ष भेटल्यावर धडधड होई उरी....

असं वाटते तुम्हा सांगितल्यावर,
प्रेमकहाणी राहणार तर...