...

4 views

महाराष्ट्राची खाकी वर्दी

महाराष्ट्राच्या शूरवीरांनो सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद वाक्य तुमचे आहे रे भारी,
जगातली गुन्हेगारीच नव्हे तर समाजावरील
संकट दूर करण्याची जबाबदारी घेता सारी ||1||

कसले असले आयुष्य आहे तुमचे
ना कधी जाता येत वेळेवर तुम्हाला घरी,
सकाळ असू किंवा रात्र प्रत्येक दिवशी
सेवेस हजर असता जणू माणुसकीतला पहारेकरी ||2||

आलेली वाटेला नुसती ड्युटी करुनी साधे छोटेसे ही...