...

12 views

असही एक नातं असतं..😊
मैत्रीच्या पलिकडंही एक नातं असतं तिथं असतात भावना जाणून घेणारे सुख-दुख:त खांद्यावरती हात ठेवणारे भावनांना वाट मोकळी करून देणारे या नात्यात बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते डोळ्यात पाहिलं तरीही कळते ती डोळ्यांची भाषा स्पर्शातून मन...