तुझी माझी मैत्री....!💖
तुझी-माझी मैत्री....!
आपली "मैत्री "खरंच खुप सुंदर खास आहे....
माझ्या सोबत नेहमी तुझ्या सोबतच्या गोड आठवणींचा सहवास आहे....
तु नसताना ही तु अगदी माझ्या आसपासच असल्याचा नेहमीच मनाला भास आहे....
आपलं हे मैत्री चं नातं एक अतुट विश्वास आहे....
सुरांची साथ असेल तर, ओठांवर गीत आहे....
प्रेमळ भावनांची...