...

4 views

मितवा
शब्दांच्या दलदलीत मन रुतत गेले,
स्मिताच्या पांघरुणात स्वप्न लपत गेले
प्रीतीच्या भोवऱ्यात कित्येक उषकाल घालवले....