...

10 views

आंतरीक द्वंद्व


तू जवळ नसलास तरी
तुझ्या माझ्या एकांती क्षणांचा
साक्षीदार.. तो चंद्र
आजही आहे सोबतीला
आठवण करून देतोय सारखा
जणू मुद्दाम छळतोय मला...!
माझ्या डोळ्यात तुझ्या
प्रेमाचं चांदणं खुललं होतं
तूझ्या...