...

9 views

🍁जुळले नाते मनाचे....
आसा कसा रे तू....!
मी सोबत आसल्या वर
शांत राहातोस ...आणि
नसल्या वर इतका हळवा होतोस...!
आसा कसा रे तू...!
तूच महणायचास ना ,
स्त्री नेहमी हाळवी आसते.
आणि पुरूष नेहमी कठोर आसतो..!
मग आता काय झाल ,
खरच आसा कसा रे तू...!
एखादया निरागस मूलां सारखा
तरी ही सांभाळून घेईन मी...!
खरच तूझ्या सोबत राहून
सर्व भूमिका पार पाडायच्या आहेत...!
पन तू हारू नकोस ,
तूझा विश्वास ढळू देऊ नकोस ,
"आज काल काय झालय "माहिती नाही..!
असं वाटतंय त्रानच उरले नाहीत..!
सतत एक अनामिक भीती वाटते...!
पण काळजी करू नकोस ,
खूप प्रवास तूझ्या बरोबर करायचा आहे...!
मरणाला ही सांगेन मी थांब थोड
येईल मी नंतर....!
पण राहू दे माझ
पन ह्या पुढे तू कधीही
दुःखी होनार नाहीस नेहमीच तूझ्या चेहर्‍यावर हसूच आसेल ,
"वचन दे मला "
उदास आसा कसा रे तू ..!

तुझीच फक्त तुझीच
अनामिका ....✒