समाज
समाज....
समाज भानावर आहे म्हणे!
नाकामधे श्वासही घेता येतं नाही एवढी मोठी नथ,कानात कानाची पाळी तुटून जातील एवढी जड झुमकी,कपाळावर लाल भडक कुंकू एखादी चिघळेली जखम भासवी असं अन भांगातही तसच लालभडक कुंकू भरलेलं.गळ्यात मंगळसुत्र,हातात हातभर बांगड्या,पायात पैंजन अन तसच जाडजुड अजून काहीतरी,पायाच्या बोटात जाडजूड जोडवी असी एक स्त्री फुटपाथवर आपला चेहरा झाकून बेंचवर झोपलेली पण तिच्या पायाचा फोटो घेवासाच वाटला जो खूप काही बोलतं होता........
आणि तरी आम्ही समाज भानावर आहे असंचच बोलतो बेभान सारं असूनही.......
समाज भानावर यायला अजून किती तरी पिढ्या जातील तोवर 'बाई' म्हणून जन्म घेतल्याचा भोग सोसावाच लागणार.....
एक समाज भान म्हणून.........
-जया शिंदे.....