प्रेम की कर्तव्य......?
कधी कोणाच्या जाण्यामुळे,
जीवन खाली का होत असत?
मरणाच्या भीतीने कोणी,
जगणं कधी का सोडत असत?
जरी प्रेम म्हणजे जीवन,
आणि जीवन म्हणजेच प्रेम असत,
तरी या प्रेमापुढे कर्तव्याला
काडीच ही का मोल नसतं?
काडीच ही का मोल नसतं........?
© All Rights Reserved
जीवन खाली का होत असत?
मरणाच्या भीतीने कोणी,
जगणं कधी का सोडत असत?
जरी प्रेम म्हणजे जीवन,
आणि जीवन म्हणजेच प्रेम असत,
तरी या प्रेमापुढे कर्तव्याला
काडीच ही का मोल नसतं?
काडीच ही का मोल नसतं........?
© All Rights Reserved