aai 😘😢
सांगायच होते तुला ....
पण राहूनच गेलं ....
कारण तुझी साथ आणि प्रेमाचा (मायेचा )
तुझा हात
खूप कमी लाभला मला ....😢😔
सांगायच होत तुला
खूप केलस माझ्या साठी ...
आणि माझया बाकी भावंडान साठी ...😢😔
पण आम्ही करायच्या वेळी तु अशी
क्षणात...
पण राहूनच गेलं ....
कारण तुझी साथ आणि प्रेमाचा (मायेचा )
तुझा हात
खूप कमी लाभला मला ....😢😔
सांगायच होत तुला
खूप केलस माझ्या साठी ...
आणि माझया बाकी भावंडान साठी ...😢😔
पण आम्ही करायच्या वेळी तु अशी
क्षणात...