...

29 views

आज नव्याने पुन्हा तुला भेटायचं!😍
तुझी माझी ओळख ही जुनीच
तुझी माझी प्रीत ही आगळीच!
पण तरीही,
आज नव्याने पुन्हा तुला भेटायचं!

अक्षरांची सांगड घालत
शब्दांना जुळवत!
मनातले शब्द ओटान वर खेळवत
आज नव्याने पुन्हा तुला भेटायचं!

तीच गात असलेली हवा
आणि समुद्रा चा लाटा जणू संगीतच!
त्याचं रिमझिम पावसांत
ओल्या सरिंत चिंब भिजत!
आज नव्याने पुन्हा तुला भेटायचं!

© Sakshi mulepatil....❤️❤️✍️✍️