...

3 views

प्रेमाची व्याख्या
कोरड्या मातीवर पाणी टाकतांना,
हूss सूss असा, पाणी झिरपण्याचा आवाज येतो ना, अगदी तसंच असतं प्रेम
पाणी कसं, जमीनीत खोलवर मुरत जातं,
अगदी तसंच हृदयात, जिरत जातं प्रेम
_पहल