वाटलं होत तू बोलशील काही...
वाटलं होत तू बोलशील काही...
हसूनच सुरुवात करशील काही...
दिवस सुरु झाला, तु पाहिलं नाही...
दिवस संपला तरीही तू बोलली नाही...
हा तुझा प्रतिसाद होता?...
कि माझा भ्रमनिरास होता...
कि अबोलाच याचा उत्तर...
हसूनच सुरुवात करशील काही...
दिवस सुरु झाला, तु पाहिलं नाही...
दिवस संपला तरीही तू बोलली नाही...
हा तुझा प्रतिसाद होता?...
कि माझा भ्रमनिरास होता...
कि अबोलाच याचा उत्तर...