अस्तित्व ☺️😊✨
भांडणे रुसते मी माझ्या च अस्तित्वाशी...
पेटते विझते निस्तब्धता माझी ... निस्तेज झाल्या सुरकुत्या ही... तारूण्याच्या उंबरठ्यावर...
शांत मी गाफील ही मी...
अंगार माझ्या शब्दात..
भावनांच्या कल्लोळ मांडला मनात... वाट ही नवी तरी जगावेगळी...
स्वप्न झाले साकार मिळाले स्वप्नास बळ...
अस्तित्वाचा शोध हा नेई आकाशी मज उंच उंच...