...

2 views

आई
जगाशी झुंजायचे सामर्थ्य तू दिलेस
इवल्याश्या जीवाला हिऱ्यासम घडवलेस
संस्कार देऊन सुसंस्कारी केले
माते तुला प्रथम गुरु चे स्थान प्राप्त झाले