...

14 views

🍁"मन माझे..ओढ तुझी"
शब्दा शिवाय गीत नाही..!
रात्री शिवाय दिवस नाही

आकाश वीना धरती नाही
चांदणी विना चंद्र नाही...!

दुःखा वीना सुख नाही
विरहा वीना ओढ नाही...!

श्वासा विना जीवन नाही
स्पंदन शिवाय हृदय नाही..!

सागरा शिवाय पाणी नाही
तुमच्या शिवाय मी नाही....!


🍁तूझीच फक्त तुझीच
अनामिका....✒