...

2 views

🌼महादेव🌼☘️
अज्ञान आहेत माता पिता ,
नाही कोणते गुरू ,
शिव एक सत्य अन् सुंदर ,
म्हणून सत्यम शिवम सुंदरम ...

शिवाच्या कपाळी चंद्रकोर ,
गळ्यात वासुकी नाग ,
तिसरा डोळा उघडताच ,
जळून जाईल सर्व खाक ,
अस क्रोध , ममत्व चे स्वरूप म्हणजे शिव ....

विश्वाच्या रक्षणकरिता ,
केले विष प्रशान,
सृष्टीच्या सुखसाठी ,
गंगेला घेतले जटेत ,
असे सृष्ठीसंहरक महादेव ...

वास्तव्य ज्यांचे कैलास पर्वत ,
नंदी ज्यांचे वाहन ,
शस्त्र ज्यांचे त्रिशूल, असे देवांचे देव महादेव ...

रंग शिवाचा कापरसारखा ,
म्हणून शिवा करपुर्गौर,
प्राणी मात्र पशूंचे स्वामी म्हणून शिवा पशुपति ,
असे सृष्टीचे कल्याणकारक
पार्वती पती महादेव ....

राजनंदिनी लोमटे ...