मैत्री
आयुष्याच्या मंचावर
भूमिकांच्या फेऱ्यात
साज चळला मैत्रीचा.....
आनंदाला बहरवताना
सुखाला सजवताना
दुःखाला क्षमवताना
साज...
भूमिकांच्या फेऱ्यात
साज चळला मैत्रीचा.....
आनंदाला बहरवताना
सुखाला सजवताना
दुःखाला क्षमवताना
साज...