...

26 views

"ती आईच असते"
"जी जेवायचं नसेल तरी आग्रह करून करून जेवायला लावते...
कधी उशीर झाला तर १००फोन लावते
का उशीर झाला विचारायला....
आजारी असलो का आपल्या जवळ
बसून राहते सगळ काम बाजूला ठेवून.
जी कितीही ओरडली तरी शेवटी परत
जवळ घेवुन तिच्या मऊ हातांनी गोंजारणारी..
तीआपली आई असते....!!
खरच आई खूप great आहे....
मग ती कोणाचीही असुदे..
"ती आईच असते"
@Yogita chavan@
Thank you so much..

© lovestory poetry