💐💐💐 ...वेडे मन... 💐💐💐
#मनाच्या विशाल आकाशात
प्रतिमा तुझी मोहक लोभसवाणी....
तरी हृदयात अंतरी कोरते नाव
जसे माझ्यात अस्तित्व तुझे आरसपानी...
समजावा तुला स्मितहास्यातील
रहस्यमयी इशारा माझा अबोल...
प्रतिमा तुझी मोहक लोभसवाणी....
तरी हृदयात अंतरी कोरते नाव
जसे माझ्यात अस्तित्व तुझे आरसपानी...
समजावा तुला स्मितहास्यातील
रहस्यमयी इशारा माझा अबोल...