...

27 views

आपल्या आयुष्यातील संकटाना, समस्यांना, अपयशाला RETRY करा...
आपण Mobile वापरतो तेव्हा कधी कधी आपण काही महत्वाचं काम करतोय, किंवा imail id बनवतो.
तेव्हा काही Wrong झालं का तेव्हा
आपल्याला RETRY ch option येतं.
तसच आपल जीवन आहे. काही गोष्टी मनासारख्या होतील. काही गोष्टी मनाविरुद्ध होतील, काही वेळा संकट येतील, अपयश येईल तेव्हा खचून न जाता.. आपल्या मोबाईल la जस RETRY करतो..
तसच आपल्या जीवनातील संकटाना, समस्यांना, अपयशाला RETRY करा..
आणि पुढे चालत रहा..
@Yogita chavan..
##Visit my new Youtube channel view more veddio s..
#channel name.Yogita Blogs##
Thank you so much..

© lovestory poetry

Related Stories