...

5 views

विजयाची गुढी
नव्या वर्षाची नवी आशा,
देऊया जीवनाला एक नवीन दिशा.

वर्ष नवे ऊर्जा नवी, चालू नव्या जोमाने,
काही विसरू कालचे, काही आखूया नव्याने.

नव्या संकल्पाची नवी शिदोरी,
करा वाईट आठवणींची पाटी कोरी.
...