कुठेतरी...
आताशा एक आवाज उठलाय कुठेतरी
आणि कोणी तरी शांत झालाय कुठेतरी
आहे काही असे कि जस हे सगळं काही
ह्याच्या अगोदर ण घडून गेलंय कुठेतरी
तुला झालंय तरी काय कि साऱ्या वस्तूंना
ठेवलंयस कुठेतरी अन शोधतोय कुठेतरी
जो पहिल्यांदा...
आणि कोणी तरी शांत झालाय कुठेतरी
आहे काही असे कि जस हे सगळं काही
ह्याच्या अगोदर ण घडून गेलंय कुठेतरी
तुला झालंय तरी काय कि साऱ्या वस्तूंना
ठेवलंयस कुठेतरी अन शोधतोय कुठेतरी
जो पहिल्यांदा...