...

8 views

जिवलग मित्राचा वाढदिवस 🤗
अकरावी-बारावीत भेटला मला एक मित्र;
नाव त्याच 'प्रसाद', मनमोहक त्याच चरित्र ✨

तुझं-माझं नातं हे कोणालाच नाही कळत;
कारण त्यात आहे तु आणि मी एकमेकांना सांभाळत 🤗

दिवसभरात लागते मला तुझ्या Message ची ओढ;
आणि Message करून सांगतो घेऊ नकोस एवढं लोड 😅

Single आहे माझा मित्र;
ते ऐकून वाटतं विचित्र 🤭
Single Life बरी म्हणे माझी;
आयुष्यात नको कोणाची दखलन्दजि 😉

What'sapp वर नको बोलू, Insta वर ये
Dii ने जर बघितला तर वाटच लागेल...