...

2 views

स्वप्नांना भरारी...
तुमच्या स्वप्नांना तुमचंच असू द्या,
तुम्ही काय करू शकता हे तुमच्या कृतीने दिसू द्या...!

परीक्षा येते आणि जाते,
10 वी ही पुन्हा येणे नाही,
ठरवू या मनास आपले स्वप्न कोणाला चोरू देणे नाही!

विकट विचारांचा प्रभाव स्वप्नांच्या पंखाला बांधो नये,
हेच‌ एक क्षण चुकीचे उद्देश साधो नये!

मनाचा निर्धार असावा शिखरावर पोहोचण्याचा,
दोन खाच खळग्यांनी थोडेसे मागे आलो तरी सोंग करु नये रडण्याचा,
आपापल्या परीने प्रयत्न करू यशाचे शिखर चढण्याचा!

परीक्षेला जाताना विचार नसावा मनात,
"मला हे येतच नाही"
उतराल तुम्ही युद्धभूमीच्या संघर्षात,
बरेच पालक म्हणतात
उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण तू झालाच पाहिजे
हे दणकावून...