🤾⛹️🏋️बालपण👯💃👪
गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी 🥺
खेळायला गेलं तरी मार बसायचां, नाही गेलं तरी मार बसायचां,एक संत्र्याची गोळी सदऱ्याच्या आत ठेऊन त्यांचे हिस्से करण्यात वेगळीचं मजा ,जी आजकालच्या बच्चेकंपनीला अनुभवायला मिळत नाही. दमेपर्यत खेळायचे, कोणाकडे ही जेवायचे, कुठल्याही पाणी प्यायचे तेव्हा खरंच काही नाही झाले... आता ती मजा नाही, Hygiene नावाखाली दडलंय आता बालपणं. मोकळ्या मनाने कुठे हो वावरू देता लेकरांना, इवल्याशा जिवाला किती ही बंधने.. बघा पटतंय का तर??
(गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी 🥺)
#सांज._सखी
© Ig|saanz._sakhi