...

24 views

श्रृंगार ....
बेधुंद मन
बेधुंद डोळे वाट पाहत
आहेत तुझी ....
सजली आहे सजनी तुझी
तुझ्या येण्याची फक्त ...
आतुरता आहे ...
तु पाहिल्या वीना हा
साज श्रृंगार
सर्व काही
अधुराच आहे ....
डोळे भरून पाहून तरी घे ...
तीच रूप डोळ्यात
साठवून तरी घे ...
तिच्या हातावरील मेहंदी जरा
न्याहाळून तरी घे ...
Asha.... ✍️✍️