...

1 views

तुला चोरून बघताना....
तुला चोरून बघताना वेगळीच खुप मज्जा भासते,
तुझ्या आठवणीत रमताना...
तुझ्या सोबत फिरावस वाटते,
तुझं ते निरागस हास्य निहारून पहावस वाटतं,
हातात हात घालून तुझ्या सोबती चालावस वाटतं,
तुझ्या त्या लाजन्या कड़े एकटक पहात राहावस वाटतं
समोर उभा राहून तुझा चेहरा मनात भरावसा वाटतं,
तुझ्या सोबत खूप बोलावंसं वाटतं,
आयुष्याचे सारे क्षण तुझ्या सोबतीने,
जगावं वाटतं बसं एक गोष्ट सांगावीशी वाटते...
मी तुझ्यावर जिवापार प्रेम करतो,
खरच तुझ्यावर जिवापार प्रेम करतो..


© Tinu bhujade