...

12 views

पुन्हा एकदा..!
हसणे विसरलो होतो, रडण्याची सवय झाली होती. पण आयुष्याच्या या वळणावर सगळं उलट घडताना पाहतोय मी.
पुन्हा एकदा स्वतःच्या प्रेमात पडतोय मी..!

नशिबाला दोष देत, परिस्थितीशी झगडत, कसतरी जगत...