...

1 views

भेटन नाही बोलण नाही....
भेटण नाही बोलण नाही ,
तरीहीदोघांच्या मनात प्रेम असतचं,
आज तिच्या डोळयात पाणी,
दिसतच उद्या त्याच्या डोळ्यात पाणी दिसतच ,
तुटले जरी नाते देहाचे,
मनातून कायम जोडलेले असतेच,
आज तिच्या आठवणीत तो ,
उद्या त्याच्या आठवणी ती दिसतेच,
झाली कधी चुकून भेट ,
तरी दोघांच्याही नजरेत प्रेम दिसतेच,
एकदा त्याने मागे वळून पाहणे,
एकदा तिने माझ्याकडून पाणी असतेच,
नाते हे प्रेमाचे,
तुटूनही तोडता येत नसते,
कधी त्याच्या ओठावर तिचे नाव,
कधी तिच्या ओठावर त्याचे नाव असते.
© Tinu bhujade