gift...
ओळख तशी कालचीच आपली .....
पण झाली अगदी घट्ट मैत्री ....
नाही, हो म्हणत म्हणत
जुळलया मैत्रीची तार आपली ....
नाही गरज तीला .....
रोज बोलायची, किंवा भेटायची ....
पण आठवणीत असते प्रत्येक क्षणी ......
नाही...
पण झाली अगदी घट्ट मैत्री ....
नाही, हो म्हणत म्हणत
जुळलया मैत्रीची तार आपली ....
नाही गरज तीला .....
रोज बोलायची, किंवा भेटायची ....
पण आठवणीत असते प्रत्येक क्षणी ......
नाही...