...

14 views

💐🎂happy birthday dear punam🎂💐
सहज म्हणून हॅलो वर ओळख झाली,
उदास मनाला उभारी दिली,
तुझ्याशी बोलण्याची ओढ लागली,
माया अशी नवी लाभली,
झिरपणारे अश्रू पुसू लागली तिन्ही लोकांत वाजत गाजत राहो मैत्री आपुली,
नजर न लागो मी ऊन तू सावली😘
आशु आपल्यातला वारा😜😀
पूनम तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा 💐🎂,तुझे सर्व स्वप्न पूर्ण होवोत, आजचा दिवस तुझ्यासाठी खूप खूप खास जावोत, तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत हीच आई भवानी चरणी प्रार्थना🙏🌹🍰🍫💓