...

12 views

अबोला...
नको ना हा अबोला
​सल टोचतेय मनाला
​तुझ्या शब्दाशिवाय काही
​अर्थ नाही या जिवाला..

​आठवण ती तुझी
श्वासांशिवाय ​न संपणारी
​आठवता कळ ती उठे...