प्रेम वेडा
@Pranil_Gamre
तू समोर येताच ह्रूदयाचे ठोके पळू लागतात
माझे डोळे तुलाच एकटक पाहत राहतात
तू तूझ्या केसांचे बट सावरताना मी पाहत राहणं
नेमकं माझ्याकडे तुझं लक्षं जाताच मी दुसरीकडे पाहणं
तू गोड लाजल्यामुळे मी वेडा पिसा होऊन जातो
काय सांगू तुला दिवसा रात्री मी तुझ्याच...