...

5 views

माझी कथा
माझी कथा

हृदयावर चंद्राच्या आज
आता माझे राज्य झाले
खूप हाल झाले माझे
साफल्य मिळाले

केला इतका प्रवास
श्वास श्वासात नव्हता
जीव कासावीस झाला
भार झेलता पेलता

भेट...