शेवट मात्र मिठीतच हमसून रडण्यात होतो...
पहाटेची कडक थंडी, पाण्यामध्ये कामं ...
बोचऱ्या थंडीतही तिच्या कपाळावर घाम...
हंडा उचलताना तिची लचकली कंबर...
राग काढायचाच तर नवऱ्याचा येतो नंबर...
तोंडाचा पट्टा हळुच चालू होतो...
नवऱ्याच्या घोरण्याने तो वाढतच जातो...
मग आदळतात भांडी, कुंडी, फुटतात काचा...
धडपडत उठतो नवरा, आवरतो...
बोचऱ्या थंडीतही तिच्या कपाळावर घाम...
हंडा उचलताना तिची लचकली कंबर...
राग काढायचाच तर नवऱ्याचा येतो नंबर...
तोंडाचा पट्टा हळुच चालू होतो...
नवऱ्याच्या घोरण्याने तो वाढतच जातो...
मग आदळतात भांडी, कुंडी, फुटतात काचा...
धडपडत उठतो नवरा, आवरतो...