आयुष्यातली नाती
बाबांची तळमळ मुलांनीही थोडी समजावी,
चांगलं शिकूनसवरून.. त्यांची पांग फेडावी...
आईच्या ओरडण्यानं रागे नाही भरावी..
सदाचाराने वागून तिचीही सेवा करावी...
मुलांच्या छंदांना वाट मोकळी करून द्यावी.....
चांगलं शिकूनसवरून.. त्यांची पांग फेडावी...
आईच्या ओरडण्यानं रागे नाही भरावी..
सदाचाराने वागून तिचीही सेवा करावी...
मुलांच्या छंदांना वाट मोकळी करून द्यावी.....