...

21 views

धरती
धरतीची हाक ऐकून घे,
तिच्या मनातले द्वंद्व जाणुन घे.

किती सोसणार ती विध्वंसाचा भार,
तिच्या मनातल्या वेदना कधी थांबणार.

विकासाच्या नावाने किती करणार तिचा नाश,
एके दिवशी तिच करेल आपल्या सर्वांच्या ऱ्हास.

सर्वांनी मिळून तिचा पण विचार करा,
आपल्या सुखासाठी धरतीला त्रास देणे बंद करा..

-Sachin
© All Rights Reserved