...

2 views

विरह
आभाळ भरून येते
दाटून आलेल्या सरी
तप्त विरहाच्या दारी
आल्या पावली
परतून जातात!!
आताशा असेच होते

मुक्यानेच शब्दांवाचून
कविता...