हातात मोकळ्या.......
उध्वस्त फुलांच्या ,उध्वस्त पाकळ्या
शोधात तुझ्या मी , बांधीव साखळ्या
भाव कोंडलेले,गुदमरून श्वास माझे...
शोधात तुझ्या मी , बांधीव साखळ्या
भाव कोंडलेले,गुदमरून श्वास माझे...